पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस सव्विसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस सव्विसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Learning Outcome: 04.17.19 Reads text written by different people.

Instructions for teachers and parents / facilitators:

✔This is ‘you read I write’ activity.

✔Prepare reading cards with blanks,

✔Emphasize reading.

Be careful about pronunciation.

Instructions for students:

Follow the instructions given by the teacher/parent.

✓ Try to read all the reading cards/flash cards.

Solved Activity / Demo :

✓ Facilitator shows demo.

✓ Facilitators and students readsentences one by one of their card.

✓ After reading the first sentence by the facilitator students will recognize the

deleted word and vice versa.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया उत्तरे सांगा.

1. आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व प्राण्यांचा रंग, आकार सारखाच असतो का ?

2. आपल्या सभोवताली असलेल्या सर्व प्राण्यांचा एकमेकांना काय फायदा होत असतो ?

3. आपल्या मूलभूत गरजा कोठून पूर्ण होत असतात?

सजीवांचे परस्परांशी नाते :- हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ७ ,८,९,१०, ११, १२, १३, १४, वर दिलेला आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1 वनस्पतींचा आपणांस कोणकोणता उपयोग होतो?

2 वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात ?

३. मार्च महिना सुरू झाला, की झाडांमध्ये काय बदल होतो ?