इ 7 वी सेतू अभ्यास दिवस ११
विषय – गणित

खाली दिलेले उदाहरण समजावून घ्या व त्याप्रमाणे खालील उदाहरणे सोडवा

खाली दिलेले उदाहरण समजावून घ्या

वरील सर्व उदाहरणांमध्ये पहिल्या अपूर्णांकांचा अंश व छेद यांची अदलाबदल करून मिळणारा दुसरा अपूर्णांक, यांचा गुणाकार 1 आहे. म्हणजेच वरील सर्व उदाहरणे गुणाकार व्यस्तांच्या गुणाकाराची आहेत.
