इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 43

इ 6 वी  सेतू  अभ्यास दिवस 43

विषय  – गणित 


संबोध कोपरा

गणित विषयाच्या लेखनात आपण चिन्हांचा वापर करतो चिन्हांप्रमाणे अक्षरांचा वापर करूनही लेखन सोपे व सुटसुटीत करता येते.

उजळणी

उदा. 1) 4+5 9 तसेच 2) 5+4 = 9

वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात आले असेलच, कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समानच असते.

आता हा नियम अक्षरांचा उपयोग करून मांडू त्यासाठी कोणत्याही दोन संख्यांसाठी आणि b ही अक्षरे वापरू.

तर नियम पुढीलप्रमाणे होईल.

(a+b) = (b+a)

| सराव कोपरा

  1. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात का? काही उदाहरणे सोडवून बघ आणि अक्षरांचा वापर करून मांडणी कर.


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment