♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 41

इ 6 वी  सेतू  अभ्यास दिवस 41

विषय  – गणित 


संबोध कोपरा

उजळणी बीजगणित म्हणजे संख्या आणि अक्षरे यांचा वापर करून मांडलेले गणित. या प्रत्येक पदावलीची किमत 10 म्हणजे समान आहे. या सर्व पदावली एकमेकांशी समान आहेत.

(5+5), (3-13) 5) X( 2 (520) अशा प्रत्येक मांडणीला पदावली असे म्हणतात.

| (3-13) = (5+5 ) अशा स्वरूपाच्या मांडण्यांना समानता म्हणतात..

ज्या पदावल्या समान नसतात, त्या पुढील चिन्हाने दर्शवितात.

1 बेरीज 15 येईल अशा संख्यांच्या जोड्या, कंसाचा उपयोग करून लिहा त्यावरून तीन वेगवेगळ्या समानता लिहा

सराव कोपरा

आव्हान कोपरा

1.बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून 22ही संख्या मिळेल, अशा संख्यांच्या चार जोड्या लिही.

.2 चौकटीत अशी संख्या लिही, त्यामुळे होणारे विधान बरोबर असेल.


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी