इ 5वी आजचा सेतू अभ्यास दिवस 24
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे
- एका खेपेला ४ विद्यार्थी याप्रमाणे ४२ विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी रिक्षाला किती फेऱ्या माराव्या लागतील ?
- विजयजवळ १०० रुपयाच्या ३ नोटा १० रुपयाच्या ९ नोटा व १ रुपयाची ६ नाणी असे ३९६ रुपये आहेत. तर सोमा परी व हीना यांच्यामध्ये ते सारखे कसे वाटता येतील ?

3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी