इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 40

इ 8  वी  सेतू अभ्यास दिवस 40

विषय  – मराठी 

विद्यार्थ्यांनी खालील पत्राचे समजपूर्वक वाचन करावे

कोरोना महामारीमुळे तुमची शाळा बंद आहेत. त्यामुळे तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही यासाठी आरोग्य अधिकाऱ्याला लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करणारे पत्र लिहा.

चला लिहिते होऊया )

कोरोना महामारीच्या या आपत्ती मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी गमावल्या त्यांची यादी करा? त्या सुधारण्यासाठी काय प्रयत्न कराल.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment