♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 37

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – मराठी 

शिक्षक विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगतील विद्यार्थ्यांना त्यावर आधारित प्रश्न विचारतील

(चला संवाद लिहूया- नदी व झाड)

शिक्षक विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करून संवाद लिहिण्यास सांगतील. विद्यार्थी स्वकल्पनेने संवाद लिहितील.

कल्पक बनूया

वरील चित्रातील कोणताही एक घटक तुमच्याशी गप्पा मारतोय अशी कल्पना करून तुमच्या शब्दांत संवादलेखन करा


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी