इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 31

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस  31

विषय  – मराठी 

विद्यार्थ्यांनी खालील बातमी कशा प्रकारे लिहिले आहेत याची माहिती घ्यावी व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

वरील बातमी वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

1. कोणाचा जन्म दिवस आण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो?

2. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले?

सराव करूया.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे, यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील, यावर विद्यार्थ्यांनी गटात चर्चा करा व त्यांची यादी तयार करा.

तुमच्या शाळेत पार पडलेल्या शिक्षक दिनाबद्दल बातमी तयार करा.

2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment