इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 27

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 27

विषय  – मराठी 


तुम्ही आता जे काही करत आहात त्याबद्दल एक वाक्य लिहा.

तुम्ही आता काल याच वेळी काय करीत होतात त्याबद्दल एक वाक्य लिहा. आता उद्या याच वेळी काय करीत असाल त्याबद्दल एक वाक्य लिहा.

आता तीनही वाक्यातील क्रियापदांचे निरीक्षण करून काय लक्षात येते सांगा.

खालील परिच्छेदातील क्रियापदाचा योग्य काळात बदल करून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा 

उद्या खग्रास ग्रहण (असणे) – दक्षिण आशिया खंडात बहुतेक सर्व ठिकाणी ते (दिसणे)– ——. मात्र
भारतात सध्या वातावरण ढगाळ (असणे)-…………….आणि पुढील चार दिवस ते तसेच ( राहणे)…………………..असा वेधशाळेचा अंदाज (असणे)………………….. काही महिन्यांपूर्वीही ग्रहण पाहण्याची संधी याच कारणांमुळे(हुकणे )-………….- आता खगोलप्रेमींना पुढच्या ग्रहणासाठी आणखी काही दिवस थांबावे (लागणे)…………….


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment