इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 26
विषय – मराठी
अनुभव शब्दात लिहिणे
खाली दाखवलेल्या चित्रातील प्राणी व त्यांच्या विषयी तुम्हाला आलेले अनुभवत्यांचा आवाज त्यांचे वर्णन थोडक्यात लिहा.

१) पावसाळ्यात परिसरात, शाळेत, शेतात केलेली मजा तुमच्या शब्दांत अनुभव लिहा.
२) शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता अनुभव लिहा. वरील विषयांवर अनुभव लिहिण्यासाठी प्रश्न विचारून चर्चा करतील.
मुद्दे :
१) पाऊस पडल्यावर वातावरणात कोणकोणते बदल होतात? शाळेत जाताना, शेतात जाताना आपण कोणकोणती मजा करतो.
२) शाळेच्या मधल्या सुट्टीची आपण आतुरतेने वाट बघतो का? वाट का पाहतो? सुट्टीत कोणकोणते खेळ खेळतो? सुट्टीत काय काय मजा करतो?
सायकल शिकतांना तुम्हाला आलेला अनुभव ८ ते १० वाक्यात लिहा.

पतंग उडविताना माळरानावर आलेला अनुभव तुमच्या शब्दांत मांडा.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी