♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 38

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 38

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

केशव : बापरे! केवढी ही गर्दी आणि किती ह्या गाड्या !

बाबा: तू आज पाहतोस होय ही गर्दी! रोजच अशी गर्दी असते इथे.

| केशव : एवढी सगळी माणसं कुठ चालली असतील बर! ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल, डिझेल लागत असेल ? | बाबा आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय ?.

केशव गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न… कधी एकदाच इथून लांब जातोय, असं झालं आहे मला

| शिक्षकांनी वरील उतारा फळ्यावर सुवाच्य अक्षरात लिहून विद्यार्थ्यांना त्याचे वाचन करण्यास सांगावे वाचन झाल्यानंतर त्यांना पुढील प्रश्न विचारावेत. प्रश्न : १) हा संवाद कोठे झाला असेल ?

२) हा संवाद कोणाकोणामध्ये झाला ?

३) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ? का ? ४) वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात?

५) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे?

| ६) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? ७) प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल?

कल्पक होऊ या

१)पुढील विषय घेऊन संवाद लेखन करा.

उदा. कचऱ्याची समस्या, स्वच्छता

२)वर्गात, शाळेत किंवा परिसरात घडलेला प्रसंग

उदा. डॉक्टर व पेंशट, भाजीवाली व ग्राहक ,रिक्षावाला व प्रवासी


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी