♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास


शिक्षकांनी एक एक वाक्प्रचार सांगून त्याचा अर्थ व वाक्यात उपयोग वैयक्तिक व

गटात करायला सांगावे.

खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.

१ निर्धार करणे २. सुगावा लागणे – ३. पाय लटलट कापणे ४. रस असणे

५. फन्ना उडवणे ६. आधार देणे

२. पुढील वाक्यात योग्य वाक्प्रचार लिहून वाक्य पूर्ण करा.

अ) शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला क्रमांक मिळविल्यामुळे सविताचे सर्वांनी ……….

आ) सर्वांनी मिळून कामाचा……………….

इ ) मिठाई पाहताच संतोषच्या……………..

ई ) सखारामने आपल्या शेतात.. ……………….. मुळे त्याच्या शेतात भरघोस पीक आले.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी