इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 29

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 29

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

माहितीपर वाचन 

 विद्यार्थ्यांनी खालील उतारा काळजीपूर्वक वाचावा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहावी

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या अनाथ मातांच्या कैवारी निराधा र बालकांच्या माता, विधवा विवाहाच्या पुरस्कर्त्या स्त्री-पुरुष समानतेच्या प्रणेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांच्या नाव खंडोजी नेवसे पाटील सावित्रीबाईना तीन भाऊ होते. सावित्रीबाई आईबाबांबरोबर शेतावर जात असे. आणि आईला घरकामातही मदत करत असत.

प्रश्न : १) सावित्रीबाईचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?

२) सावित्रीबाईच्या वडिलांचे नाव काय होते ? ३)भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या ?

४) सावित्रीबाईचा जन्म कोणत्या साली झाला ?

५) सावित्रीबाई कोणासोबत शेतावर जात असे ?

६) सावित्रीबाईना स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या का म्हटले असेल?


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment