इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 42
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास

जाणून घेऊया
I कृती २. वाचन घेताना आवाजातील चढ उतार, चेहेऱ्यावरचे हावभाव, योग्य ठिकाणी थांबे विरामचिन्हांचा वापर करून वाचन होते का हे तपासावे.
शिक्षकांनी पुढील कृती करून घ्याव्या
कृती १. दिलेल्या उताऱ्याचे मुलांकडून प्रकट वाचन करून घ्यावे.
अरे वा । चिमुकल्यानो । मला तुम्हाला कधीचं बघायचंच होत. तुम्ही खरच
आहात न, की मला स्वप्न पडलंय! “
नाही. तू जागाच आहेस. ऐक जरा . बंडू, आम्हाला सशाने सांगितलंय, की तू प्रेमळ, दयाळू आहेस म्हणून. तू मदत करशील आम्हाला ? आम्ही आपली घरे सोडून इथे आलोय. या नदीपलीकडच्या इच्छापूर्ती रानात जायचंय आम्हाला, पण उडायला पंख नाहीत, की आमच्याजवळ होड्या नाहीत. नदी पार कशी करता येईल ? तू सांगतोस काही उपाय?” चंदूने विचारले.

2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी