♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 42

इ 2 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 42

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास


सक्षम बनू या..

  1. मुलांच्या आवडीच्या विषयावरील मजकूर कमी व चित्रे जास्त असलेले गोष्टीचे पुस्तक निवडावे. 2. कमी मजकूर व मोठी चित्रे असलेली गोष्टींची पुस्तके.
  2. मुलांचा सहभाग घेऊन गोष्टीच्या पुस्तकावरील मुखपृष्ठाविषयी चर्चा करावी.
  3. त्यानंतर मजकुरावर बोट ठेवून वाचून दाखवावे.
  4. गोष्ट वाचून दाखवताना मध्ये मध्ये काही प्रश्न विचारूया, उदा. जसे काय बर झाले असेल? का झाले असेल? असे चित्रावरून अंदाज बांधायला लावणारे प्रश्न विचारावे.
  5. आपण पुस्तक वाचून दाखवताना पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, किंमत, मलपृष्ठ, मुखपृष्ठ व चित्रकार इत्यादी बाबी मुलांना दाखवाव्यात.
  6. सहभागी वाचनाच्या अगदी सुरुवातीला प्रथम घरच्या भाषेतील गोष्टींची पुस्तकेनं तर द्विभाषीक पुस्तके

व पुढे सर्व प्रकारची पुस्तके वापरावी.

  1. यामधून मुलांना लेखी मजकुराची जाणीव करून द्यावी. भाषेचे बारकावे समजून सांगावे
  2. डावीकडून वाचले जाते हे सुद्धा मुलांना समजवूया.

चला सराव करू या..

मुखपृष्ठ व मलपृष्ठ ओळख, पृष्ठ उलटणे, चित्र पाहणे, डावीकडून उजवीकडे वाचायचे असते इत्यादींचा मुलांना सरावाची संधी द्यावी.

कल्पक होऊ या (आव्हाने)..

वाचन कोपऱ्यातील/ ग्रंथालयातील गोष्टीची पुस्तके शोधून यादी तयारकरण्यास सांगा.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी