काच कशी तयार करतात? how glass is made | Glass Skywalk | Glass City of India | Glass Beach आधुनिक मानवी जीवनामध्ये काचेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ही काच तयार कशी करतात? भारतातील पहिले Glass Skywalk कोणते? Glass City of India कोणती? Glass Beach कोणते? या सर्व प्रश्नांची उत्तरे रंजकपणे जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान-कथा नक्की ऐका.TV पाहत का जेऊ नये? आपल्या यकृताची काळजी कशी घ्यावी?