अशी करा इ.१ली ते १२ वी ची पुस्तके डाऊनलोड download state board books

असे मिळवा ऑनलाईन पीडीएफ पुस्तक

How do I download state board books? , How can I download textbook PDF?

1. बालभारतीने (ईबालभारती) एक संकेतस्थळ दिले आहे.

 http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx    या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर ईबालभारतीचे पेज दिसेल. त्यावर सिल्याबस इअरमध्ये २००६ पासून २०२० पर्यंत वर्ष दिली आहेत. त्यामध्ये ज्या वर्षाचे पुस्तक हवे आहे. त्या वर्षाला किल्क करावे. 

2.  या पेजवर बुक टाईप्समध्ये टेक्स बुक, टिचर्स हँडबुक, वर्कबुक, ऑदर बुक व किशोर असे विभाग दिले आहेत. त्यातून जे हवे त्याला क्लिक करावे लागेल.

3. क्लासमध्ये १ ली ते १२ पर्यंतचे वर्ग दिले आहेत.

4. मिडीयममध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगु, कन्नड, तमीळ, बंगाली आदी भाषा दिल्या आहेत. 

आपल्याला ज्या माध्यमाची पुस्तके हवी आहे ती निवडा

5 .सब्जेकटस्‌मध्ये भाषा (भाषेची पुस्तके), गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण ऑदर आदी पुस्तके  दिली आहेत.

ज्या भाषेची पुस्तके  हवी आहे ती निवडा

6. या नंतर पुस्तका खाली Download बटण दिसेल त्यावर क्लिक करा.

तुमचे पुस्तक डाऊन लोड झालेले असेल. state board books download

पाठ्यपुस्तक डाऊनलोड  करण्याकरिता  बालभारती च्या वेबसाईटवर जाण्यासाठी 

या संदर्भात माहीती देणारा व्हिडिओ अवश्य पहा

युट्युब चॅनेलला Subscribe करण्यासाठी

येथे क्लिक करा

महत्त्वाचे

मुलांसाठी गुडन्यूज …. शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका

Leave a comment