इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 39
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका 22
चला समजून घेऊया ध्वनीची निर्मिती, दोलन व दौलवगती, पारंवारिता, ध्वनीची पातळी संदर्भ इयत्ता सातवी प्रकरण 18 ध्वनी ध्वनीची निर्मिती अध्ययन निष्पत्ती ध्वनीची वारंवारता ध्वनीची उच्चवीचता याविषयी ज्ञान घेऊन त्याचे उपयोजन करता येणे,
लक्षात घेऊया :
ध्वनी व ध्वनीची निर्मिती
पुढे काही घटना दिल्या आहेत. त्यांचा तुम्ही अनुभव घेतला असेल, 1. दोन्ही हातांनी टाळी वाजवली.
- एखादे संगीतवाय याजयले.
- फटाका फोडला.
- मोबाइल वाजत असताना त्यावर हात ठेवला.
- घंटेचा टोल दिला आणि नाद निर्माण झाला.
विविध घटनांमुळे ध्वनी निर्माण झाला. ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते.
तंबोन्यासारख्या तंतुयायाची तार छेडली असता ती तार कंपन पावत असल्याचे दिसते. कंपन पावताना तारेची दोन्ही टोके स्थिर असतात. कंपन पावताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठरावीक काळाने होत राहते. या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात.
दोलक, दोलन य दोलनलगती
मागे होणारा झोपाळा हा एक दोलक आहे. झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. मध्यस्थितीमधून पुन्हापुन्हा पुढे-मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलनमती होय.
बाजूच्या आकृतीशी कंपनांची तुलना करू. जेव्हा स्वराच्या मूळ स्थितीपासून (A) रबर ताणला जातो, तेव्हा तो B या स्थितीत येतो. या वेळी स्पर पक स्थितीत येतो. मूळ स्थितीपासून म्हणजेच A पासून रबर नाणल्यानंतरख्या म्हणजेच B पर्यंतच्या जास्तीत जास्त अंतरालाच कंपनाचा आवाम असे म्हणतात.
दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता
दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलनकाळ असे म्हणतात. मागील कृतीमध्ये दोलकाला 8 या ताणलेल्या स्थितीपासून A या मूळ स्थितीकडे व तेथून C या स्थितीकडे व परत A कडे व A कडून पुन्हा B या स्थितीपर्यंत असे B-A-C-A-B अंतर कापण्यास लागणारा वेळ म्हणजेच दोलकाचा दोलनकाळ (T) असे म्हणतात.
दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलवसंख्येला दोलकाची वारंवारिता असे म्हणतात.
वारंवारिता (n) = 1 / दोलकाचा दोलन काळ (T) = 1/T
एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता म्हणतात. वारंवारिता ही हर्ट्झ (Hz) या एकाकमध्ये व्यक्त करतात. 1 Hz म्हणजे एका सेकंदात एक दोलन. 100 Hz म्हणजे एका सेकंदात 100 दोलने होय.
ध्वनीची पातळी
ध्वनीची पातळी म्हणजे आपल्या कानांना जाणवणारी ध्वनीची तीव्रता. ही ध्यवीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ, आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते.
ध्वनिपातळी ही ‘डेसिबेल’ या एककात मोजतात.
5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी