इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 37
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका 24
समजून घेऊया पदार्थ आणि वस्तू, ऊर्जा, ऊर्जेची रुपे
संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 24 (पदार्थ, वस्तु आणि ऊर्जा)
अध्ययननिष्पत्ती: निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात. (उदा. तके आरेखन / स्तंभालेख/ पाय चार्ट) व कृती वा घटनेतील आकृतिबंधांचे भाकीत करतात. (उदा. तरंगणे, बुडणे, मिसळणे, बाष्पीभवन, बीजांकुरण, खराब होणे) व यावरुन कारण व परिणाम यांतील परस्परसंबंध स्थापित करतात.
लक्षात घेऊया:
पदार्थ आणि वस्तु
सांगा पाहू!
अस्मिता माठ आणण्यासाठी गेली होती. तिथे तिने विकायला ठेवलेल्या अनेक वस्तू पाहिल्या. या सर्वांमधून तिला हवा होता तसा माठ तिने कशावरून ओळखला ? या सर्व वस्तू कुंभाराने कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या असतात ? पदार्थ आणि वस्तू यांतील कोणता फरक आपल्याला समजतो ?
विविध पदार्थांपासून आपण अनेक उपयुक्त वस्तू बनवतो. पदार्थाचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे पदार्थोंपासून ऊर्जा मिळते. एक गाडी उभी आहे. तिच्यात इंधन भरले आहे. परंतु ती पुढे चालू शकत नाही. असे का? आपण खूप अंतर धावलो, तर आपल्याला थकवा येतो. आपल्याला थांबावे लागते. असे का ?
काम म्हणजेच कार्य. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात.
मोटारगाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता, म्हणजेच ऊर्जा मुक्त होते. पेट्रोल संपले किंवा त्याचे ज्वलन थांबले की गाडीही थांबते. ज्वलनातून उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. आपल्या शरीरात काही पदार्थांच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण होते हे तुम्ही शिकला आहात.
अनेक यंत्रे इंधनांचा उपयोग करून चालवता येतात. कोळसा, डिझेल, सीएनजी, एलपीजी, पेट्रोल या सर्व पदार्थापासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते.
धावणाया व्यक्ती किंवा धारणाया गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरुपात होते. गतिच्या स्वरूपातील
ऊर्जेला ‘गतिज ऊर्जा’ म्हणतात.
सर्व गतिमान वस्तूंमध्ये गतिज ऊर्जा असते. उदाहरणार्थ, वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात. शिडाच्या बोटी तसेच आकाशातील ढग इकडून तिकडे जातात. ही कार्ये वान्यातील गति ऊर्जेमुळेच शक्य होतात. आपल्या घरातील पंखे, स्वयंपाकघरातीत मिक्सर, पाण्याचा पंप या उपकरणांमध्ये गतिज ऊर्जेमुळे कामे होतात. ही गतिज ऊर्जा त्यांना विद्युत म्हणजेच विजेपासून मिळते. याचा अर्थ असा की विदयुत हेही ऊर्जेचे एक रूप आहे.
ऊर्जेची इतर रूपें
आपण अशी अनेक यंत्रे वापरतो, ज्यात होणारे काम गतिज ऊर्जेमुळे होत नसून ऊर्जेच्या रूपांमुळे होते. उदाहरणार्थ, आपण टीव्ही चालवण्यासाठी विदयुत ऊर्जा वापरतो. टीव्ही मध्ये विदयुताचे रुपांतर प्रकाश आणि ध्वनी उज्जैत होते. सूर्यधूल आणि सौरपं सौरऊर्जेचा वापर होतो. सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती त्यांचे अन तयार करतात. या कि सूर्यप्रकाशातील ऊर्जा अन्नपदार्थात साठवली जाते. याच अन्नपदार्थाच्या ज्वलनातून आपल्याला कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते. कोळसा, खनिज तेल असे इंधनपदार्थ आपण जाळतो तेव्हा त्यातील साठलेल्या रुपांतर उष्णता ऊर्जेत होते.
ऊर्जेचे स्रोत
विविध कार्ये करण्यासाठी आपण उष्णता, प्रकाश, ध्वनी, विदयुत आणि गतिज ऊर्जा अशा ऊर्जाचा वापर करतो. आजच्या जगात इंधने आणि विदयुत हे आपले ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. विदयुतनिर्मिती करण्यासाठी अनेक केंद्रांमध्ये इंधनांचाच वापर होतो.
सराब करु या.
प्र.1. खालील घटकाचे पदार्थ व वस्तू यांमध्ये वर्गीकरण करा. कापूस, वाळू, तया, मोटार, पाणी, खुर्ची, टेबल, गादो, माती, लाकूड, अॅल्युमिनियम, लोखंड, साबण, काच, पुस्तक, कागद
5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी