इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 28
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
evs-kruti-setu-
३. पृथ्वी आणि जीवसृष्टी
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. तुम्हाला पाणी कोठून मिळते?
२. पाण्याचा वापर जपून का करावा?
३. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य असते का?
खालील चित्राचे निरीक्षण कर

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य असते तर!
विहिरीत पाणी कोठून येत असेल बरे?
१. मुख्य ऋतूंची नावे सांग?
२. आपल्याला पाऊस कोणकोणत्या महिन्यात पडती?
३. पावसाचे उपयोग सांग?