इ 5वी आजचा सेतू अभ्यास दिवस 24
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
२. पृथ्वीचे फिरणे
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. आपल्या गावाचे नाव सांग?
उत्तर : ………………………………………….
२. आपल्या जिल्ह्याचे नाव सांग?
उत्तर : ………………………………………….
३. आपल्या राज्याचे नाव सांग?
उत्तर : ………………………………………….
४. आपण कोणत्या ग्रहावर राहतो?
उत्तर : ………………………………………….
खालील चित्राचे निरीक्षण कर
1 पृथ्वी वर पाणी नसते तर !
उत्तर : ………………………………………….
2 पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यास काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
3 वर्ष किती दिवसांचे असते?
उत्तर : ………………………………………….
4. किती महिन्यांचे मिळून वर्ष होते?
उत्तर : ………………………………………….
5. आपण कोणत्या खंडात
उत्तर : ………………………………………….