इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 24
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया –
1. शिक्षण घेण्यासाठी आपण कोठे जातो ?
उत्तर : ………………………………………….
2. आपल्या कोणत्याही एका शिक्षकाचे नाव सांगा
उत्तर : ………………………………………….
अध्ययन अनुभव –
आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्या लहानाचे मोठे करतात आणि आपली काळजी घेतात आणि शाळेत जाउन शिक्षण घेतात.
१. कुटुंबातील व्यक्तींच्या चांगल्या सवयी ओळख
२. आजारी व्यक्तींची काळजी घ्या.
शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट आठव. ३.
४. सर्वांशी प्रेमाने वागा.
काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ते लिहा
उत्तर : ………………………………………….
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
1. शाळेची स्थापना कधी झाली आहे ?
उत्तर : ………………………………………….
2. शाळेत कोण कोणत्या वस्तू असतात ?
उत्तर : ………………………………………….
3. गोष्टीची पुस्तके कोणती ?
उत्तर : ………………………………………….
4. शाळेत कोण कोणते खेळ घेतले जातात?
उत्तर : ………………………………………….