इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 29
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१६. ज्ञानेंद्रिये
सांगा पाहू !
१. शरीरांच्या अवयवांची नावे सांगा?
२. हाताचा उपयोग सांगा?
३. आंबा कोणत्या रंगाचा आहे ते तुम्हाला कसे समजले ?
खालील चित्राचे निरीक्षण कर व अवयवांचे नावे लिही.

अध्ययन अनुभव
१. घरात अगरबत्ती लावली आहे, हे तुम्हाला कसे समजले?
२. गल्लीत फटाके वाजत आहेत हे तुम्हाला कसे समजले?
१. खाद्य पदार्थ खराब झाले आहेत त्याचा वास येत आहे काय करावे ?
2. डोळा असताना व्यक्ती आपली कामे कशी करत असतील बरे ?