इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 27
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१५. आपले शरीर
सांगा पाहू !
१. आपण हाताने कोणकोणते कामे करतो?
२. आपण पायाने कोणकोणते कामे करतो?
३. आपण डोळ्याने कोणकोणते कामे करतो?
४. आपण कानाने कोणकोणते कामे करतो?
खालील अवयवांच्या भागांची नावे लिहा.

१. शरीराचे मुख्य भाग कोणते ते सांगा?
२. डोके आणि धड यांना जोडणाऱ्या भागास काय म्हणतात?
१. आपल्याला पाय नसते तर काय झाले असते?
२. आपल्याला डोळ्याचा उपयोग काय ते लिहा ?
१. खालील अवयवांचे उपयोग लिहा.
हात, पाय, डोळा, कान, नाक इत्यादी