इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 26
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१५. आपले शरीर
सांगा पाहू !
१. आपल्याला हात किती आहेत?
२. आपल्याला पाय किती आहेत?
३. आपल्याला डोळे किती आहेत? ४. आपल्याला कान किती आहेत?
५. आपल्या हाताची बोटे आहेत?
६. आपल्या पायाची बोटे किती आहेत?
खालील चित्राचे निरीक्षण करून अवयवांची नावे लिही.

१. शरीराचे मुख्य भाग कोणते ते सांगा?
२. शरीराचे कोणकोणते भाग मिळून धड बनते?
१. आपल्याला पाय नसते तर काय झाले असते?
२. सर्व व्यक्ती एकसारखे दिसले असते तर काय झाले असते?
१. उंच फळीवरील लाडूंचा डबा काढायचा आहे. हात तर पोहोचत नाही तर काय करावे लागेल?