इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 24
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१४. स्वयंपाक घरात जाऊया…
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. आपण कोणकोणते पदार्थ तळून खातो?
उत्तर : ………………………………………….
२ वाफवून खाल्ले जाणारे पदार्थांची नावे सांगा?
उत्तर : ………………………………………….
३. आंबवून खाल्ले जाणारे पदार्थांची नावे सांगा?
उत्तर : ………………………………………….
४. कच्चे खाल्ले जाणारे पदार्थांची नावे सांगा?
उत्तर : ………………………………………….
खालील चित्राचे निरीक्षण कर व पदार्थाचे नावे सांग.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. भाजून खाल्ल्याजानाच्या पदार्थांची नावे सांगा?
२. आपण कोणते पदार्थ कच्चे खातो?
3. स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोईचे असते?
4. स्वयंपाकघरात कोळशाची शेगडी वापरल्याने भिंती काळ्या पडलेल्या आहेत काय करावे बरे!
उत्तर : ………………………………………….