इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 20
विषय – इतिहास – भूगोल

1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर स्वराज्य क्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा कोणी दिला ?
2) स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे काय ?
(3) मुघलांविरुध्द आक्रमक पवित्र घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणते किल्लेजिंकून घेतले ?
2) पुढील बाबी पाठात शोधून लिहा.
अ) संभाजी महाराजांना जंजिन्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले ?
आ) संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकविण्याचे का ठरवले ?

1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाई यांनी कशारीतीने पुढे चालवला ?
2) खाली दिलेल्या भारताच्या नकाशात गोवा, विजापूर, गोवलकोंडा, जिंजी, अहमदाबाद, अहमदनगर ही ठिकाणे दाखवा.
