इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 24
विषय – इतिहास – भूगोल

पहिले काही बाबी आठवूयात :
१) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?
उत्तर :……………………………………….
२) भारताची राजमुद्रा कोणती आहे?.
उत्तर :
3) मौर्य काळातील कोणत्याही चार व्यवसायाची नावे लिहा.
उत्तर :……………………………………….
4) बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले? –
उत्तर: ……………………………………….
5) पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा..
उत्तर :
6) ईशान्य भारतातील राजसत्ता विषयी माहिती लिहा..
उत्तर :
5. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी