इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 21

इ 7 वी   सेतू अभ्यास दिवस  21

विषय  – इतिहास – भूगोल  


पहिले काही बाबी आठवूया ! जमीन खोदत गेल्यास केवळ मातीच असते की अन्य काही बाबी

असतात ?

…………………………………………………………………………..

घराच्या अंगणामध्ये वडीलधारी मंडळींच्या देखरेखीखाली एक ते दीड फुट खोल खड्डा कर. खड्डा करताना सुरवातीला व शेवटी निघणारी माती सारखीच आहे की त्यात फरक आहे; याचे निरीक्षण कर. आता त्या खड्ड्यात एक रोपटे लावून खड्डा बुजवून दे. आता येथे दिलेल्या माहितीचे वाचन करून समजून घे.

खालील माहिती अभ्यासा

काय समजले?

(ही कृती करून व माहिती वाचून तुला काय समजले किंवा शिकण्यास मिळाले?)

उत्तर : ………………………………………….

तसेच इयत्ता 6 वी चे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तकातील घटकः 7. खडक आणि खडकांचे प्रकार याचे वाचन कर.

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

प्रश्न 1 : शिलावरण कशाचे बनलेले आहे?

उत्तर : …………………………………………

प्रश्न 2: खडक कशास म्हणतात?

उत्तर : …………………………………………

प्रश्न 3: खडकांमध्ये प्रामुख्याने कोणती खनिजे आढळतात ?

.उत्तर : …………………………………………

इयत्ता 6 वी चे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तकातील घटक: 7. खडक आणि खडकांचे प्रकार यामध्ये दिलेला स्वाध्याय सोडव.

Leave a comment