इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 42
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

करून पाहूयात
- पाणी कशातून पिता त्यांची यादी करा
- पाण्याच्या स्त्रोतांची सूची तयार करा
- जमिनीत पाणी कुठून येते ते शोधा
आवश्यक साहित्य पाण्याच्या स्त्रोतांचे चित्र
अध्ययन अनुभव –
पाणी हे जीवन आहे त्यामुळे त्या पाण्याचा वापर आपण रोज करत असतो ती पाणी कुठून येतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे
१. पाणी काटकसरीने वापरा
२. नदीतील पाण्याची चव चाखा
३. आपण तुम्ही पाठवतो कुठले पाणी पिण्यासाठी वापरतो ते सांगा
४. पाणी गाळून घ्या
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
- पाणी नेमके कोठून येते ?
- नदी कशी तयार होते ते सांगा?
- पाणी कोणत्या दिशेने वाहते ?