इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 42
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
२४ आपले कपडे
| सांगा पाहू !
१. ऋतूंची नावे सांगा?
२. थंडीत कोणते कपडे वापरतात?
३. पावसाळ्यात कोणते कपडे वापरतात?
४. उन्हाळ्यात कोणते कपडे वापरतात?
खालील चित्रांचे निरीक्षण कर.

१. प्राणी कपडे घालत नाहीत. मग थंडीपासून त्यांचे संरक्षण कसे होते?
२. हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळतात . या झाडांना पुन्हा पाने कधी येतात?
१. रेनकोट व छत्रीचा वापर कोणत्या ऋतूत करतात?
१. पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो.
२. मी निळे कपडे घालतो आग लागली कि ती विझवतो.
३. मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो.