इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 40
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
२२ आपल्या गरजा कोण पुरवतात?
सांगा पाहू !
१. तुमचे वडील काय काम करतात?
२. तुमचे आजोबा कोणते काम करायचे?
३. शेतात काय काय पिकवले जाते?
४. शेतीच्या अवजारांची नावे सांग?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. कुंभार मामा माठ कसे तयार करत असेल बरे?
१. शेतीसाठी पूरक व्यवसायाची यादी कर?
१. व्यवसायाचे प्रकार सांग ?
२. सजीवांच्या गरजा कोणत्या ते सांग?
३. तुमच्या गावात केल्या जाणाऱ्या व्यवसायाचे नावे लिहा?