इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 36
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१९. माझी शाळा
सांगा पाहू !
१. तुमचे पूर्ण नाव सांगा?
२. तुमच्या शाळेचे नाव सांगा?
३. तुम्हांला शाळेतील कोणत्या गोष्टी आवडतात?
४. तुमच्या शाळेत कोणकोणत्या महापुरुषांची जयंती साजरीकरतात?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. शाळेतील पहिल्या दिवसाचे वर्णन करा?
१ शाळा नसती तर काय झाले असते?
१. शाळेत तुम्हाला कोणकोणते खेळ शिकवले जातात?
२. शाळेची स्वच्छता तुम्ही कशी राखता?
३.शाळेत कोणकोणत्या सुविधा असतात?