इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 35

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

१८ माझे कुटुंब माझे घर

सांगा पाहू !

१. आपण कोठे राहतो?
२. वाघ सिंह कोठे राहतात?
३. तुमच्या घरात तुम्ही कोण कोण राहता?

खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. आपले घर व परिसर स्वच्छ का ठेवावा?

२. तुमच्या घरातील सर्वांचे नावे लिही?

३. आपण कोणकोणते सण साजरे करतो?

४. तुमच्या आजी-आजोबांची नावे लिहा?

१. कचरा कचरापेटीत च का टाकावा?

१. गणेश उत्सव सणांची माहिती लिहा?

Leave a comment