♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 39

इ 2 री   आजचा सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास


1.17.14 : Counts numbers up to 10. Activity : 39

Extension Activity / Parallel Activity / Reinforcement:

A] Let me tell about you जरा तुझ्या बाबतीत सांग

1] Show me your three fingers.

तुझे तीन बोटे दाखव

[2] How many hands do you have ?

तुला किती हात आहेत?

[3] How many brothers do you have ? तुला किती भाऊ आहेत ?

4] How many members are there in your family? तुझ्या परिवारात किती सदस्य आहेत?