♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 2 री   आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास

Instructions for students:

  1. दिलेल्या कृती तुमच्या शिक्षकांकडून/ पालकांकडून / सुलभकांकडून समजून घ्या व करा.
  2. सुचणेप्रमाणे / संगीतल्याप्रमाणे सराव करा.
  3. विविध अंकांची नावे सांगाओळखा.
  4. अंक काढा व तशी इंग्रजी अक्षरे शोधा.
  5. अंकांचे वाचन / उच्चारण शिक्षकांच्या मागाहून करा.
  6. रंग भर – आकृत्या काढा – आकार गिरवा.
  7. अंकांचे खेळ मित्रांशी / पालकांशी/ शिक्षकांसह खेळा.
  1. इंग्रजी अक्षरांचे सुलेखन करा.
  2. धूळपाटी किंवा रेतीपाटी वर लिहण्याचा सराव करा.

Learning Activity: WRITE NUMBERS ON DHOOLPATI WITH STICKS. ( काडीने

धूळपाटीवर अंक लिहणे.)

Clean the small area near you with the help of parents. ( पालकांच्या मदतीने जवळचा परिसर स्वच्छ करून घ्या.)

Take a small available smooth stick with the help of parents. (पालकांच्या मदतीने उपलब्ध असलेली गुळगुळीत काठी घ्या.)

Start writing strokes, lines (vertical and horizontal)circle, curves and free writing. (सुरुवातीला रेषा, उभ्या, आडव्या रेषा, वर्तुळ, वक्र रेषा आणि मुक्त लेखन करा.)

• Write numbers on dhoolpati with the help of parents. (पालकांच्या मदतीने धूळपाटीवर अंक

लिहा.)

Write 1 (One) first and then start writing 2,3,4,5,6,7,8,9 and 10 with the help of parents. ( पालकांच्या मदतीने प्रथम एक लिहा व नंतर 2,3,4,5,6,7,8,9 आणि 10 लिहा.)

• Decorate with rangoli, ash, flowers and leaves with the help of parents. (पालकांच्या मदतीने रांगोळी, राख, फुले, पाने यांच्या मदतीने सजावट करा. )

(पालकांच्यामदतीनेरांगोळी, राख फुले, पानेयांच्यामदतीनेसजावटकरा. )


Leave a comment