इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 34
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Activity : 34
Instructions for students:
- दिलेल्या कृती तुमच्या शिक्षकांकडून/पालकांकडून/सुलभककिडून समजून घ्या व करा.
- सुचनेप्रमाणे / सांगीतल्या प्रमाणे सराव करा.
- विविध आकरांची नावे सांगा, ओळखा.
- त्याच आकारांना काढावे तशी इंग्रजी अक्षरे शोधा.
- अक्षरांचे वाचन / उच्चारण शिक्षकांच्या मागाहून करा.
- रंगभरा – आकृत्याकाढा आकार गिरवा.
- आकारांचे खेळ मित्रांशी / पालकांशी/शिक्षकांसह खेळा.
- इंग्रजी अक्षरांचे सुलेखन करा..


Draw the picture of birthday boy by using following shapes. (वाढदिवस असणाऱ्या मित्राचे चित्र
काढा.)
Let’s try now ……. (चला सुरुवात करूया)

