पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील महापालिका शाळांच्या शिक्षकांनाही ड्रेसकोड
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांमधील शिक्षकांना ड्रेसकोड असावा, या संदर्भात धोरण तयार करण्यास शिक्षण समितीने मान्यता दिली. अध्यक्षस्थानी मनिषा पवार होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविल्या जातात. या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य महापालिकेच्या वतीने पुरविले जाते. महापालिकेच्या ८७ शाळा प्राथमिक आहेत. तर माध्यमिक विद्यालये १९ आहेत. तसेच हिंदी विद्यालये २, … Read more