का असतात वाहनाचे टायर काळया रंगाचे?जाणून घ्या हे आहे कारण ..

गाड्या कश्याही असोत, महाग असोत, स्वस्त असोत, ती कार असो, रिक्षा असो व थेट बस असो, त्यांमध्ये एका गोष्टीचे साम्य असते ते म्हणजे त्यांची काळी चाके! तुमच्यापैकी बरेच जण विचार करत असतील गाड्यांची चाके काळी आहेत त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तर मित्रांनो हीच तर बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे. चाके काळ्या रंगाचीच का? चला … Read more

मोठी ब्रेकिंग! दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लांबणावर; दिवाळीसह अन्य सुट्ट्यांनाही कात्री

लॉकडाऊन वाढल्याने आणि राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, आगामी शैक्षणिक वर्षातील शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. दर आठवड्यात 48 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नसल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अनावश्यक अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने एसएससी बोर्डाने आगामी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. … Read more

वर्गाशिवाय शाळा सुरू होणार?; राज्य सरकारनं केंद्राकडे मागितली दूरदर्शन व आकाशवाणीची वेळ

करोनाच्या भीतीचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. संसर्गजन्य आजार असल्यानं राज्य सरकारकडून गर्दी टाळून व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर राज्य सरकारनं वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टिव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे … Read more