नमस्कार ,सातत्यपूर्ण सर्वकंष मूल्यमापन निकाल सॉफ्टवेअर आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करुन देताना आनंद होत आहे सदर सॉफ्टवेअर तयार करण्यामागे खालील उद्देश आहेत
- निकाल तयार करण्यासारखे क्लिष्ट काम अतिशय सोपे व सुटसुटीत करणे.
- शिक्षकांचे काम कमी श्रमात व लवकरात व्हावे.
- निकालात अचूकता यावी.
दैनंदिन माहिती जलद गतीने देता येऊन शिक्षकांच्या वेळेची बचत करण्यासाठी
SW Result Software ची वैशिष्ट्ये
- वापरण्यास अत्यंत सोपे
- एकदा विद्यार्थ्यांची माहिती भरली किती सर्व ठिकाणी डिस्प्ले होते.
- सर्व इयत्ता साठी उपलब्ध
- संपूर्ण निकाल श्रेणी सह तयार होतो.
- संपूर्ण निकाल प्रिंट आउट सह तयार.
- विद्यार्थी निहाय निकाल उपलब्ध
- नोंदी करण्याची सोय
- नोंदवही ची देखील प्रिंटआऊट काढता येते.
- विषय निहाय व संवर्गनिहाय सारख्या वेळखाऊ बाबी क्षणात तयार होतात.
- प्रगती पत्रक तयार होऊन प्रिंट काढण्याची सोय उपलब्ध.
- विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रिंट सह उपलब्ध
- नेहमी लागणारी विद्यार्थी यादीचा समावेश
- कोरी नोंदवही प्रिंट सह उपलब्ध
- विद्यार्थ्याचे वयोगट तक्ता उपलब्ध.
- एका क्लिकवर पीडीएफ तयार होते
सॉफ्टवेअर कसे वापरायचे याची माहीती देणारी PDF व
सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी