पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
१ उताऱ्याचे समजपूर्वक वाचन.. २आशयाचे आकलन. ३. मध्यवर्ती विचार जाणून घेणे.
४. आशयाचा पूर्ण अर्थ सारांशाने, विचार, मूळ विषय. याविषयी चर्चा करणे.
4 सराव करूया
> विद्यार्थ्यांना पुढील उताऱ्याचे समजपूर्वक वाचन करण्यास सांगून त्या उताऱ्याचे सारांशलेखन करण्यास सांगणे.
देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला भेट दिली तेव्हा एका खोलीकडे हात करून डॉक्टर म्हणाले साहेब ते वेगाने विमान पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे या खोलीत आहे. देशमुखांनी आशेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. विचारले तर ते सर्व वेडे खोलीतच आहेत. इथे तर कोणी दिसत नाही. अशी कल्पना करा की ते पलंगाखाली झोपले आहेत. आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत, अशी कल्पना करून झोपून विमान दुरुस्त करत आहोत. साहेब इथे जसे वेडे दिसत नव्हते तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही. आपणही विमान पळविण्याची आहारी गेली आहोत .
4 कल्पक होऊया.
वरील उताऱ्याच्या अनुषंगाने एका वाक्यात उत्तर येईल असे कोणतेही पाच प्रश्न तयार करा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – इतिहास ना.शास्त्र
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – भूगोल
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.