पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

इष्टिकाचिती

इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. इष्टिकाचितीला चौकोनी चिती देखील म्हणतात.

घन

ज्या इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे ही समान चौरसाकृती असतात, त्या इष्टिकाचितीला धन म्हणतात.

चौकोनी सूची

तळाचे पृष्ठ चौकोनी असून उभी पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला चौकोनी सूची म्हणतात. त्रिकोणी चिती

तळाच्या व वरच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असून बाजूंचे पृष्ठभाग हे आयताकृती असतात अशा आकृतीला त्रिकोणी चिती म्हणतात..

त्रिकोणी सूची

सर्व पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला त्रिकोणी सूची म्हणतात.

लक्षात ठेवा

चितीचे तळाचे व वरचे पृष्ठ सारखे असून बाजूची पृष्ठे आयताकार असतात तर सूचीचे वरचे टोक सुईसारखे असून बाजूची पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. चितीच्या व सूचीच्या तळाच्या आकारावरुन त्या आकृतीचे नाव ठरते.

वृत्तचिती (दंडगोल )

वर्तुळाकार तळ असलेला उभा डबा तुम्ही पाहिलेला आहे. डबा हे वृत्तचितीचे सर्वपरिचित उदाहरण आहे. डबा बंद असेल तर ही बंदिस्त वृत्तचिती असते. या आकाराचा तळ वर्तुळाकार असल्याने याला वृत्तचिती म्हणतात. शंकू

आइस्क्रीमचा कोन, विदुषकाची टोपीसारख्या आकाराला शंकू म्हणतात. बंद नसलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ आणि एक वर्तुळाकार कड असते, परंतु सपाट पृष्ठ नसते.

मोल

चेंडूसारख्या आकाराला गोल म्हणतात.

 विषय –  इंग्रजी 

Take help of internet or Google if necessary. 

Take help of internet or Google if necessary. 

A) Tit for tat.

B) A friend in need is a friend indeed. 

C) Might is right. 

D) Every light has its shadow.

E) Empty vessels make more noise.

F) Wall has ears.

G) Pride has fall.

4

6. Extension Activity / Parallel Activity / Reinforcement : –

Translate the following in English.

(a) तू ते का करत आहेस?

b) पुन्हा भेटू.

c) झाडे आपणास सावली देतात. 

(d) मी सुईत धागा ओवू शकतो/शकते. 

e) जादूई कढई.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.