पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
थोडं समजून घेऊ
घटकाचे नाव चौकान
दिवस मत्ताविसावा
कागदावर A, B, C, D हे चार बिंदू असे घ्या, की कोणतेही तीन बिंदू नैकरेषीय असतील. ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे, मात्र कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत.
दिलेला नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला चौकोन म्हणतात.
चौकोनाचे वाचन व लेखन घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदू पासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते.
● चौकोनाच्या लगतच्या बाजू मध्ये एक सामाईक शिरोबिंदू असतो.
चौकोनाच्या रांगुख म्हणजे रामोरासमोरील बाजू मध्ये सामाईक शिरोबिंदू नसतो.
● चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामाईक असते त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन म्हणतात.
चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजूस सामाईक नसते त्या कोनांना चौकोनाचे संमुख म्हणजेच समोरासमोरचे कोन म्हणतात.
• चौकोनाचे संमुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – इतिहास ना.शास्त्र
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – भूगोल
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.