पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सव्विसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सव्विसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

कृती-२

१) शिक्षकांनी भाषा पेटीतील स्वरचिन्ह विरहित शब्द, काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी असणा-या पाच-पाच शब्दांच्या पट्ट्या निवडून विद्यार्थ्यांना गटात वाचयला द्याव्यात.

२) शिक्षकांनी निरीक्षण करावे.

३) विद्यार्थ्याना कठीण वाटणारी मुळाक्षरे, शब्द, उच्चार यासाठी मदत करावी.

४) शब्दपट्ट्या गट बदलून द्याव्यात. त्यांचेही वाचन करायला सांगावे.

५) गटप्रमुखाची मदत घ्यावी.

+ सराव करू या

गटात दिलेले सर्व शब्द पुन्हा एकदा वाचून घ्याव्यात. कठीण वाटणारी अक्षरे, शब्द, उच्चार यांचा वाचलेले सर्व शब्द पुन्हा एकदा वाचून घ्यावेत. कठीण वाटणारी अक्षरे, शब्द, उच्चार यांचा

पुनःपुन्हा सराव द्यावा.

पुनःपुन्हा सराव द्यावा.

+ कल्पक होऊ या

शब्द जोडू. अर्थपूर्ण वाक्य बनवू. (जसे- काका आला.)

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी