इयत्ता २ री ची सेतू चाचणी १ 2022-23
राज्य संशोधन प्रशिक्षण परिषदे महाराष्ट्र मार्फत आयोजित केलेला पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर 20 जून पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
17 व 18 जून ला पूर्व चाचणी घेण्यात येणार आहे . याकरिता खालील पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . या प्रश्नपत्रिकेचे प्रिंट काढून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेता येईल. सेतू चाचणी १,सेतू अभ्यास चाचणी क्रमांक १
इयत्ता २ री ची विषय निहाय सेतु चाचणी 1
डाऊनलोड करण्यासाठी खालील विषय समोर असलेल्या येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करा आपल्या मोबाईल मध्ये प्रश्नपत्रिका डाऊनलोड होईल.
क्र | विषय | सेतू चाचणी डाऊनलोड करण्यासाठी |
१ | मराठी | येथे क्लिक करा |
२ | गणित | येथे क्लिक करा |
३ | इंग्रजी | येथे क्लिक करा |
setu chachani 1,setu abhyas,सेतू अभ्यासक्रम,सेतू अभ्यासक्रम pdf,setu abhyaskram 2022 23,सेतू चाचणी क्र 1