संविधान दिन विशेष ऑनलाइन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्रासह
संविधान दिन निमित्त या वेबसाइट तर्फे ऑनलाईन टेस्ट घेण्यात येत आहे.विद्यार्थी शिक्षक यामध्ये सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेचे व सर्टिफिकेट मिळवण्याचे नियम
- आपला ईमेल आयडी व्यवस्थित टाईप करावा ईमेल आयडी चुकल्यास प्रमाणपत्र उपलब्ध होणार नाही .
- प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकदाच स्पर्धा देण्याची संधी मिळणार आहे.
- आपले 10 पैकी 9 प्रश्न बरोबर येणे आवश्यक आहे .
ऑनलाइन टेस्ट देण्यासाठी