इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 42

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 42

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास



९. नकाशा : आपला सोबती

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. तुझे आवडते गाव कोणते?

२. आपल्या राज्याचे नाव सांग?

३. आपल्या देशाचे नाव सांग?

| खालील नकाशाचे निरीक्षण कर.

गावाचा नकाशा तयार कर?

• शाळेचा नकाशा तयार कर?

१. नकाशा नसेल तर काय होईल?

२. नकाशात चिन्हे व खुणा कशासाठी वापरतात ते सांग?



Leave a comment