इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 41
विषय – मराठी


चला सराव करू या.
(शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्यावी.) विविध सणवार, उत्सव साजरा करताना विविध प्रकारच्या रूढी, परंपरा, जाती धर्मानुसार वेगवेगळ्या असू शकतात. आपल्या परिसरातील आपल्या आवडत्या सणाबद्दल चर्चा करून माहिती लिहून काढण्यास सांगावे.
कल्पक होऊ या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध देशांतील महत्त्वाचे सण याबद्दल माहिती लिहायला सांगावी.