इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 41
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
२३ वय जसजसे वाढते
| सांगा पाहू !
१ तुमच्या घरात कोण कोण राहतात?
२. तुमच्या आजी आजोबाची नावे सांग?
३. तुमच्या आई वडिलांची नावे सांग?
४. तुझ्या भावाचे नाव सांग?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. लहान बाळ उभे राहायला कधी समजते?
२. लहान बाळांना कडेवर का घ्यावे लागते?
१. आजोबाचे दात पडल्यावर ते पुन्हा येतात का?
१. झाडामध्ये वयाप्रमाणे कोणकोणते बदल होतात?
२. माणसामध्ये वयाप्रमाणे कोणकोणते बदल होतात?
३. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित काय करायला हवे?