इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 36
विषय – मराठी
• काळांचे प्रकार किती व कोणते ?
(शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक काळाचे वाक्य उदाहरण म्हणून विचारावे तसेच खालील क्रियापदांचे काळ विचारावेत.)
[ खातो, नाचला, खाल्ला, झोपेल, खाईल,दिला, विकल्या, ठेवल्या ]

• काळ ओळखणे व क्रियापदाचा कंसात दिल्याप्रमाणे काळ बदलणे या कृती करून घ्याव्यात.
उदा. १. राधा चित्र…… .(काढ). (पूर्ण भूतकाळ)
२. राकेश रोज व्यायाम …… . (कर). (अपूर्ण वर्तमानकाळ)
- विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीची पाच वाक्य निवडून ती वेगवेगळ्या काळांमध्ये लिहावी